Advertisement

भाजपाची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून १६, तर मुंबईतील २ उमेदवारांचा समावेश

भारतीय जनता पार्टी(भाजपा)ने गुरुवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची आपली पहिली यादी प्रसिद्ध केली.

भाजपाची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून १६, तर मुंबईतील २ उमेदवारांचा समावेश
SHARES

भारतीय जनता पार्टी(भाजपा)ने गुरुवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची आपली पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून उभे राहणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील दोघांची नावे आहेत.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा