Advertisement

भायखळ्यात राबवला स्वच्छता अभियान


भायखळ्यात राबवला स्वच्छता अभियान
SHARES

भायखळातल्या वॉर्ड क्र 208मध्ये कांग्रेस नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यावतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आला आहे. या अभियानांतर्गत नुरबाग नाका परीसरातल्या सफा मारवा बिल्डिंग, हनुमान निवास, शेखभाई बिल्डिंग, थोवर मेंशन क्रमांक 1 आणि 2 , दुभास चाळ यासह विविध भागात साफसफाई करण्यात आली. यावेळी गटरांचे निघालेले पेव्हर ब्लॉकही बसवण्यात आले.  

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा