Advertisement

Maharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी


Maharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी
SHARES

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यभरात ईव्हीएम बिघाडाच्या तब्बल ३२१ तक्रारी काँग्रेसतर्फे नोंदवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान झालं. सकाळी ७  वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदी झाल्या. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी मतदान उशिराने सुरू झालं. 

सायंकाळ उशीरापर्यंत ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी येतच होत्या. अखेर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बिघाडाच्या एकूण ३२१ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.



हेही वाचा-

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद? असं कोण म्हणालं- भूपेंद्र यादव

Maharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा