कांदिवलीत गॅस शेगडीवाटप

 Ekta Nagar
कांदिवलीत गॅस शेगडीवाटप
कांदिवलीत गॅस शेगडीवाटप
See all

एकतानगर - कांदिवली पश्चिमेकडील एकतानगर येथे गुरूवारी 800 गृहिणींना गॅस शेगडीचं वाटप करण्यात आलं. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते गॅस शेगडीचं वाटप केलं. या वेळी आमदार योगेश सागर, नगरसेविका शैलेजा गिरकर, श्रीकांत पांडे, जे. पी. मिश्रा, बाळा तावडे, संजय सिंग, धवल वोरा आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात 9 हजार 500 गॅस शेगडींचं वाटप करण्यात आले.

Loading Comments