Advertisement

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचा अपघात

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचा अपघात
SHARES

मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला. आज रात्री ८ वाजता ही घटना घडली. सामंत यांच्या ताफ्यातील स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली.

गाडीमध्ये सामंत एकटेच होते. सामंत एकदम सुखरूप असून सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. जखमी सिक्युरिटी ऑफिसरला कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संरक्षण करणाऱ्या सर्वाचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहेत.हेही वाचा

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक

महाराष्ट्रात येताय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व गाईडलाईन्स

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा