आचार संहिता आहे तरी कुठे?

 Andheri
आचार संहिता आहे तरी कुठे?
आचार संहिता आहे तरी कुठे?
आचार संहिता आहे तरी कुठे?
आचार संहिता आहे तरी कुठे?
आचार संहिता आहे तरी कुठे?
See all
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - येथील पश्चिम विभागात आदर्शनगर, लोखंडवाला, शास्त्रीनगर, ओशिवरा, आनंदनगर, गणेशनगर बसथांबा आणि न्यू लिंक रोडवरील फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय बॅनर लावून अवैध वाचनालय थाटले आहे. 11 तारखेला आचारसंहितेची घोषणा होऊन देखील सध्या पक्षाची जाहिरात करणारे बॅनर तसेच आहेत. त्यामुळे आचारसंहितेला राजकारण्यांनी हरताळ फासलाय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान याबाबत के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई सुरु असल्याचे  सांगितले.

Loading Comments