कोण होणार मुलुंडची चतुर वहिनी?

 Dalmia Estate
कोण होणार मुलुंडची चतुर वहिनी?
कोण होणार मुलुंडची चतुर वहिनी?
कोण होणार मुलुंडची चतुर वहिनी?
See all

मुलुंड - म्हाडा कॉलनीमध्ये रविवारी महिलांसाठी चतुर वहिनी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सत्यवान दळवी यांनी या स्पर्धेचं आयोजन केले होते. या स्पर्धेत अनेक खेळांचा समावेश केला होता. चमचा गोटी , बॉल पास करणे, दमशेराज अशा विविध खेळांचा या स्पर्धेत समावेश होता. मुलुंडमधल्या 55 महिलांनी यात सहभाग घेतला होता. त्यामधून 7 महिला अंतिम सामन्यात गेल्या आहेत. 21 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे आणि त्यामधून 3 महिलांना विजयी घोषित केले जाईल.

Loading Comments