टोपी न घालणारे देताहेत इफ्तार पार्टी- शरद पवार

मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत आहेत. पण दुर्देवाने आपल्या देशात अशा काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे या एकोप्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

SHARE
संबंधित विषय
ताज्या बातम्या