Advertisement

वरिष्ठ नागरिकांचा सन्मान


वरिष्ठ नागरिकांचा सन्मान
SHARES

दहिसर - दहिसर पश्चिम बापू बागवे मार्ग राधारमण सोसायटीच्या बाजूला मनपा सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला गेला. ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. वरिष्ठ दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी महापौर हरेश्वर पाटील, नगरसेवक अभिषेक घोसाळकर, नगरसेविका शीतल म्हात्रे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा