Advertisement

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्याने सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी रुग्णालयात दाखल
SHARES

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा