जनता रॉक, भाजपा-शिवसेना शॉक

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पकतेला उधाण आलं आहे. दोघा पक्षांच्या भांडणाची जनता मात्र मजा घेत आहे. मुख्यमंत्री पदावरून चालेल्या तुतु-मैमै वरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस पडत आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यातील सत्तास्थापनाच्या वाटाघाटी मात्र अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवरून वाद सुरू आहेत. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. पण भाजपा त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहे. अशातच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पकतेला उधाण आलं आहे. दोघा पक्षांच्या भांडणाची जनता मात्र मजा घेत आहे. मुख्यमंत्री पदावरून चालेल्या तू तू-मै मै वरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस पडत आहे.  हेही वाचा

मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं - उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी


संबंधित विषय
ताज्या बातम्या