राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

 Mazagaon
राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी
Mazagaon, Mumbai  -  

भायखळा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी 6 वाजता राज ठाकरे सदिच्छा भेट देणार आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज यांच्या आगमनासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण रस्त्यावर मनसेचे झेंडे लावले जातायेत. तर गडाचीही साफसफाई आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.

Loading Comments