Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कोण आहेत 'ते' 15 आमदार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोण आहेत हे आमदार जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कोण आहेत 'ते' 15 आमदार?
SHARES

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी केली होती. त्यावेळी त्यांच्यासह पक्षाचे अन्य १५ आमदारही पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्यात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोण आहेत हे आमदार जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार संदीपान भुमरे

आमदार अब्दुल सत्तार

आमदार तानाजी सावंत

आमदार संजय शिरसाट

आमदार यामिनी जाधव

आमदार चिमणराव पाटील

आमदार भरत गोगावले

आमदार लता सोनावणे

आमदार रमेश बोरनारे

आमदार प्रकाश सुर्वे

आमदार बालाजी किणीकर

महेश शिंदे

आमदार अनिल बाबर

आमदार संजय रायमुलकर

आमदार बालाजी कल्याणकर




हेही वाचा

शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटाचा मोठा दावा

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा