'यादवी'मुळे मुंबईत सपाची सायकल होणार पंक्चर?

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - समाजवादी पार्टीतली 'यादवी' सध्या चांगलीच रंगलीये. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरी जाणार आहे. मुस्लिमबहुल भागात सपाची ताकद आहे. पण एका बाजूनं अंतर्गत मतभेद आणि दुसऱ्या बाजूला एमआयएमचं आव्हान पाहता सपाची सायकल मुंबईत चालते की पंक्चरच होते, हे पहावं लागणार आहे.

Loading Comments