३, ६१२ कोटींची कंत्रांट रद्द

 Pali Hill
३, ६१२ कोटींची कंत्रांट रद्द
३, ६१२ कोटींची कंत्रांट रद्द
३, ६१२ कोटींची कंत्रांट रद्द
See all

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत राज्यात परवडणारी घरे निर्माण करण्याचं काम एकाच कंपनीला म्हाडाने दिलं होते, मात्र आता हे टेंडर रद्द करण्यात येणार आहे. ३, ६१२ कोटींच्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमतता आढळून आल्याने कंत्राटं रद्द करणात आले आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. म्हाडा या नोडल एजन्सीद्वारे २४ ऑक्टोबरला ३३,५१० अत्यल्प उत्पन्न गटासाठी तर ६२५० अल्प उत्पन्न गटासाठी मुंबई एमएमआरडीए रिजनमध्ये बनविण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते.

Loading Comments