Advertisement

डॉ. विठ्ठल प्रभू यांना श्रद्धांजली

कामजीवनाबाबत समुपदेशन करणारे, कामजीवनाबाबतच्या विविध समस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. सहसा खुलेपणाने बोलल्या न जाणाऱ्या कामजीवनाबाबतच्या समस्यांबाबत त्यांनी विपूल लिखाण केले. त्यापैकी निरामय कामजीवन, यौवन ते विवाह ही त्यांची पुस्तके गाजली होती.

डॉ. विठ्ठल प्रभू यांना श्रद्धांजली
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा