Advertisement

महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या 'बोलक्या भिंती'

जोगेश्वरी इथल्या हायवे जवळील इसमाईल युसुफ कॉलेजच्या भिंतीवर सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत.

SHARES

महाराष्ट्राची शान म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी उभारलेले गड किल्ले आणि बरंच काही... महाराष्ट्राचा हाच गौरवशाली इतिहास निर्जीव भिंतींनाही बोलकं करतो... जोगेश्वरी इथल्या हायवे जवळील इसमाईल युसुफ कॉलेजच्या भिंतीवर सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी साकारलेले गड्ड किल्ले, मुंबईची शान गेट वे ऑफ इंडिया, मच्छीमार, गणपती विसर्जन, महाराष्ट्रात साजरे होणारे सांस्कृतिक सण, बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन, मेट्रो, ट्राफिक अशी चित्र भल्यामोठ्या भिंतीवर साकारली आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा