Advertisement

Exclusive : मराठमोळ्या डीजेचा भारताबाहेरही डंका!

जाणून घ्या तेजश्री तांबेचा प्रवास...

Exclusive : मराठमोळ्या डीजेचा भारताबाहेरही डंका!
SHARES

महिलांनी क्षमतेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात मुसंडी मारली आहे. त्यापैकीच एक क्षेत्र आहे डिस्को जॉकी... बरं या क्षेत्रात आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती. पण मुंबईतल्या या मराठमोळ्या मुलीने हा गैरसमज मोडून काढला आहे. डीजे म्हणून भारताबाहेर तेजश्री तांबेने आपला डंका बजावला आहे. पहा तिचा प्रवास... 
हेही वाचा

Womens Day Special : मुलगा इंडियन क्रिकेटर, आई आहे बेस्ट बसमध्ये कंडक्टर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा