एटीएम शोधण्यासाठी गुगल करणार मदत

 Mumbai
एटीएम शोधण्यासाठी गुगल करणार मदत

मुंबई - एटीएम मशीन शोधण्यासाठी आता गुगल तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला जर तुमच्या जवळपास असलेलं एटीएम मशीन शोधायचं असेल तर तुम्ही गुगलवर जा. गुगलने याची सुविधा उपलब्ध करून दिलीय. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना सहन करावा लागतोय. मात्र तुमचा हा त्रास कमी व्हावा म्हणून गुगुल आता तुम्हाला मदत करणार आहे.

Loading Comments