आता फेसबुकवरून फोटो व्हिडिओ ट्रान्स्फर करा

फेसबुकनं हे नवीन फीचर आयरलँडमध्ये रोलआउट केलं आहे. पुढील वर्षी ते ग्लोबली सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

SHARE

फेसबुकनं आपल्या युजर्ससाठी एक नवीन टूल आणलं आहे. या टूलद्वारे युजर्स आपले फेसबुकवरचे फोटो-व्हिडिओ गुगल फोटोजवर ट्रान्सफर करू शकतात. फेसबुकनं हे नवीन फीचर आयरलँडमध्ये रोलआउट केलं आहे. पुढील वर्षी ते ग्लोबली सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

फेसबुकनं एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, युजर्ससाठी वेगवेगळे आणि प्रत्येक साईजची सर्विस सुरक्षितपणे पुरवली जाऊ शकते. एका सर्विसमधून दुसऱ्या सर्विसमध्ये डेटा ट्रान्सफर केला जाऊ शकतो. या सर्विस वापरामुळे डेटा पोर्टेबल होईल.

डेटा ट्रान्सफर प्रोजेक्ट एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म होईल. यांच्या मदतीनं ऑनलाइन सर्विस प्रोव्हाइडर्स आपल्या गरजेनुसार डेटा ट्रान्सफर करू शकतील.हेही वाचा

ट्वीटर अनेक अकाउंट्स बंद करणार, 'हे' आहे कारण

बेस्टच्या अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद


संबंधित विषय
ताज्या बातम्या