पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक व्हॅन

 Pali Hill
पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक व्हॅन

मुंबई - पोलिसांच्या ताफ्यात नवीन मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झालीय. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या हस्ते या व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई सीसीटीएनएस नेटवर्क प्रणालीचा भाग असलेली ही व्हॅन अद्ययावत अश्या तंत्रज्ञानानं सक्षम आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स आणि मोबाईल सर्व्हेलन्स कंट्रोल एन्ड कमांड सेंटर असं नाव या व्हॅनला देण्यात आलंय. व्हॅनमध्ये अत्याधुनिक कंट्रोल सेंटर आहे. व्हॅनद्वारे घेण्यात आलेली दृश्य थेट मुंबई पोलिसांच्या कमांड सेंटरमध्ये दिसतील.

Loading Comments