मल्टी पॅरामिटर मोनिटरचा प्रस्ताव रद्द


SHARE

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयांसाठी मल्टी पॅरामिटर पेशन्ट माॅनिटर खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्व पक्षांनी विरोध केलाय. मे. शेनझेन मिंड्रे बायो मेडिकल इलेक्ट्राॅनिक्स या चायना कंपनीकडून मशिन खरेदी करण्यात येणार आहे. मात्र या कंपनीने जास्त दर आकारलेत. तसंच कंपनीकडून पुरवण्यात येणाऱ्या मॉनिटरचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप करत मनसे, काँग्रेस, सपाने प्रस्तावाला विरोध केलाय. याआधीही हा प्रस्तावा स्थायी समितीत मांडण्यात आला होता. पण तेव्हाही प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या