नोकियाचा 3310 मॉडेल रिलॉन्च

 Mumbai
नोकियाचा 3310 मॉडेल रिलॉन्च

मुंबई - नोकिया कंपनीने रविवारी नोकियाचा 3310 हा मॉडेल रिलॉन्च केला आहे. या मोबाईलमध्ये 'स्नेक' गेमसह विविध फिचर देखील कंपनीने समाविष्ट केले आहे. यामध्ये बॅटरी, कॅमरासह ब्लुटुथची देखील सुविधा आहे. यापूर्वी साल 2000 मध्ये सप्टेंबर महिन्यात नोकियाने 3310 हा मॉडेल पहिल्यांदा लॉन्च केला होता. ज्यावेळी हा फोन लॉन्च केला तेव्हा त्याचा डिस्प्ले ब्लॅक अँड व्हाइट होता. मात्र आता कलरफुल डिस्प्लेही कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. नोकिया - 3310 हा मॉडल 2.4 इंच स्क्रीनसह बाजारात उपलब्ध आहे.

Loading Comments