फुटपाथ की पार्किंग झोन?

 Masjid Bandar
फुटपाथ की पार्किंग झोन?

मुंबईतल्या मोहम्मद अली रोडजवळ असणाऱ्या फुटपाथवर दुचाकी गाड्यांच्या रांगच रांग लागलेल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी फूटपाथ बांधलेला असतो मात्र त्याची जागा या दुचाकींनी घेतल्याने जायचे कुठून असा सवाल नागरिक करत आहेत.

Loading Comments