'मराठी भाषा जगवूया, मराठी मायबोली वाढवूया'

  lalbaug
  'मराठी भाषा जगवूया, मराठी मायबोली वाढवूया'
  मुंबई  -  

  लालबाग - मराठी राज्यभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी असल्याने त्यामुळे लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी चित्रांतून शुभेच्छा दिल्या. या वेळी 'मराठी भाषा जगवूया, मराठी मायबोली' वाढवूयाचा संदेशही या बालचित्रकरांनी चित्रातून दिला. त्याचबरोबर समाजसुधारक, कवी, रंगकर्मी अशा मान्यवरांची चित्र देखील रेखाटली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.