गोरेगावात शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन

Goregaon
गोरेगावात शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन
गोरेगावात शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन
गोरेगावात शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन
See all
मुंबई  -  

गोरेगाव- गणपती बाप्पा मोरया... या गजरात बाप्पाचे विसर्जन सुरूये. आरे कॉलनी तलावात पावसामुळे दुपारपर्यंत तुरळक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने आणि आरेने भक्तांसाठी २५ जीवनरक्षक, १ प्रथमोचार केंद्र ,१ अॅम्बुलन्स, ५ निर्माल्य कलक्ष, ३ डम्पर अशी व्यवस्था करण्यात आलीय. तर ४० मनुष्य बळ कामगार, २ अधिकारी तैनात आहेत. आगदी शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन सुरू आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.