बाप्पानं दिला पाणी बचतीचा संदेश

Dalmia Estate
बाप्पानं दिला पाणी बचतीचा संदेश
बाप्पानं दिला पाणी बचतीचा संदेश
बाप्पानं दिला पाणी बचतीचा संदेश
See all
मुंबई  -  

मुलुंड : मुलुंडच्या अरुणोदय नगर मित्र मंडळनं संभाजी हॉलमध्ये बाप्पाची स्थापना केलीय. तसंच आकर्षक अशी सजावट केली आहे. तसंच खेड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. याचे कारण कमी पाऊस आहे. यासाठी पाणी बचत हा एकमेव उपाय असल्याचा संदेश मंडळानं दिलाय. अजित घागरे हे अध्यक्ष म्हणून गेले कित्तेक वर्ष कार्यरत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.