नव कलाकारांसाठीही आता अॅप

 Ravindra Natya Mandir
नव कलाकारांसाठीही आता अॅप
नव कलाकारांसाठीही आता अॅप
नव कलाकारांसाठीही आता अॅप
नव कलाकारांसाठीही आता अॅप
नव कलाकारांसाठीही आता अॅप
See all

प्रभादेवी - कला क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी या दृष्टीकोनातून कला कुटीर नावाचं अँड्रॉइड अॅप मंगळवारी पु. ल. देशपांडे कला आकादमीत लाँच करण्यात आलं. कला कुटीर संस्थेच्या संचालिका अवनी कर्णिक यांनी हे अॅप लाँच केलं. यावर कलाकारांना नोंदणी करता येईल. प्रत्येक कलाकाराची माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. या अॅपला नोटिफिकेशन टर्न ऑन, टर्न ऑफ हे ऑप्शनही देण्यात आलंय. हे अॅप ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर प्रधान यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी रॉक बॅंड 'मोक्ष'च्या कलाकारांनी गाणीही सादर केली.

Loading Comments