Advertisement

कोरोना पावला

‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणारी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सिरमने २२५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे.

कोरोना पावला
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा