• जागो ग्राहक जागो !
SHARE

मुंबई - एमआरपीहून जास्त किंमत आकारून वस्तू विकण्यावर बंदी आहे. किंबहुना एमआरपीबाबतही तुम्ही भाव करू शकता हेही, सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तरीही एमआरपीपेक्षा जास्त किंमतीला वस्तू सर्रास विकल्या जात आहेत. वानखेडे स्टेडियममधील स्टॉल्सवर अशाचप्रकारे वस्तू विकल्या जात असल्याची तक्रार आल्यानंतर वैधमापन विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात आली. मात्र इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे यासाठी मुंबई लाईव्हनं केला रिअॅलिटी चेक... त्यातून काय समोर आलं? तुम्हीच पहा...

संबंधित विषय
ताज्या बातम्या