SHARE

मुंबई - मंगळवारी रात्री 500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून अचानक बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. या निर्णयामुळे काही जणांना त्रासही झाला. पण मात्र गुरुवारपासून 500 आणि2000च्या नव्या नोटा चलनात दाखल झाल्या आहेत. नागरिकांना गुरुवारपासून बँकांमधून या नवीन नोटा मिळू लागणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या