Advertisement

तोटा झाला मोठा!

सार्वजनिक क्षेत्रात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत थकीत कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यानं तब्बल ७,७१८ कोटींचा तोटा झाला आहे.

तोटा झाला मोठा!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा