Advertisement

मोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमध्ये तब्बल १०,४६६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

मोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती
SHARES

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमध्ये (IBPS ) तब्बल १०,४६६ जागांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : १०,४६६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

)   ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ५०५६
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

)   ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) ४११९
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) २५
शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii)  वर्षे अनुभव

) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) ४३
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (मार्केटिंग) (ii)  वर्ष अनुभव

) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) ९
शैक्षणिक पात्रता : (i) CA/MBA (फायनांस) (ii)  वर्ष अनुभव

६) ऑफिसर स्केल-II (लॉ) २७
शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह विधी पदवी (LLB) (ii)  वर्षे अनुभव

) ऑफिसर स्केल-II (CA) ३२
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii)  वर्ष अनुभव

८) ऑफिसर स्केल-II (IT) ५९

शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii)  वर्ष अनुभव

) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) ९०५
शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii)  वर्षे अनुभव

) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) १५१
शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii)  वर्षे अनुभव

वयोमर्यादा :  जून २०२१ रोजी, १८ ते ४० [SC/ST:  वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी :

          पद क्र.१ : General/OBC: ₹८५०/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹१७५/-]

           पद क्र.२ ते १० : General/OBC: ₹८५०/-   [SC/ST/PWD: ₹१७५/-]

परीक्षा 

    पूर्व परीक्षा: ऑगस्ट २०२१

    एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ जून २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.ibps.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा