Advertisement

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मुंबई मध्ये १३८८ जागांसाठी भरती

पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मुंबई मध्ये १३८८ जागांसाठी भरती
SHARES

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई ( Mazagon Dock Shipbuilders Ltd Mumbai) येथे विविध पदांच्या १३८८ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : १३८८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) AC रेफ.मेकॅनिक ५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

२) कॉम्प्रेसर अटेंडंट ५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

३) कारपेंटर ८१

शैक्षणिक पात्रता : (i) ८ वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

४) चिपर ग्राइंडर १३

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

५) कम्पोजिट वेल्डर १३२

शैक्षणिक पात्रता : (i) वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

६) डिझेल क्रेन ऑपरेटर ५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) NAC (iii) अवजड वाहन चालक परवाना. (iv) १ वर्ष अनुभव

७) डिझेल कम मोटर मेकॅनिक ४

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

८) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल) ५४

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

९) इलेक्ट्रिशियन २०४

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१०) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ५५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

११) फिटर ११९

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१२) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) १३

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

१३) गॅस कटर ३८

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१४) मशिनिस्ट २८

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१५) मिल राइट मेकॅनिक १०

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१६) पेंटर १००

शैक्षणिक पात्रता : (i) ८ वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१७) पाइप फिटर १४०

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१८) रिगर ८८

शैक्षणिक पात्रता : (i) ८ वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

१९) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर १२५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

२०) स्टोअर कीपर १०

शैक्षणिक पात्रता : (i) SSC/HSC (ii) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग & टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

२१) यूटिलिटी हैंड १४

शैक्षणिक पात्रता : (i) NAC (National Apprenticeship Certificate) (फिटर) (ii) १ वर्ष अनुभव

२३) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) ८

शैक्षणिक पात्रता : (i) SSC/HSC (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

२३) पॅरामेडिक्स २

शैक्षणिक पात्रता : नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी

२४) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) १३५

शैक्षणिक पात्रता : (i) SSC (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

वयोमर्यादा: १ जून २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षे  [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई

परीक्षा फी : जनरल/ओबीसी १००/-   [SC/ST/PWD: फी नाही]

वेतनमान (Pay Scale) : १३,२००/- रुपये ते ६४,३६०/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ जुलै २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mazagondock.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हेही वाचा -

मोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती

एलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा