Advertisement

सिद्धिविनायक मंदिरातही 500-1000च्या नोटा बंद


सिद्धिविनायक मंदिरातही 500-1000च्या नोटा बंद
SHARES

दादर - 500 आणि 1000च्या नोटांवरील बंदीचा परिणाम आता मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही जाणवू लागलाय. मंदिरात 500-1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीय. 500 आणि 1000 च्या नोटा पूजेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असं सिद्धिवानायक ट्रस्टनं जाहीर केलंय. या नोटा कुणी दान केल्यास त्याला देणगीची पावती दिली जाणार नाही, मात्र कुणी दानपेटीत या नोटा टाकल्या, तर त्याला आम्ही अडवणार नाही, असं सिद्धिविनायक ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी स्पष्ट केलंय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा