लोअर परळचा पूल संध्याकाळपर्यंत होणार खुला

गेल्या दोन दिवसांपासून लोअर परळ स्थानक आणि पादचारी पुलाजवळ प्रचंड गर्दीही उसळू लागल्यानं ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी डिलाईल पुलाची एक बाजू पादचाऱ्यांसाठी शुक्रवारी संध्याकाळपासून खुली करण्यात येणार आहे.

  • लोअर परळचा पूल संध्याकाळपर्यंत होणार खुला
SHARE
लोअर परळजवळील डिलाईल पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आल्यानं या परिसरातील प्रवासी, पादचारी आणि स्थानिकांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोअर परळ स्थानक आणि पादचारी पुलाजवळ नागरिकांची गर्दी उसळत आहे. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी डिलाईल पुलाची एक बाजू पादचाऱ्यांसाठी शुक्रवारी संध्याकाळपासून खुली करण्यात येणार आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या