Advertisement

ग्राहक पचायत पेठचं आयोजन


ग्राहक पचायत पेठचं आयोजन
SHARES

बोरीवली पश्चिम -  बोरीवलीतल भाटियावाडी हॉल बाभई नाका या परिसरात मुंबई ग्राहक पंचायत यांच्या वतीनं ग्राहक पंचायत पेठचं आयोजन करण्यात आलंय. डॉ.रामदास गुजराती हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मुंबई ग्राहक पंचायत समितीची स्थापना 1975 या साली करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ही ग्राहक पेठ ग्राहकांसाठी कमी किंमतीत वस्तू उपलब्ध करुन देते. या पेठेत 35,000 हजार कुटुंब सहभागी झाले आहेत. मुंबई आणि उपनगरातही ग्राहक पेठेच्या 11 शाखा आहेत. या ग्राहक पेठेत मोफत सल्ला ही देण्यात येतो. दरवर्षी या ग्राहक पेठेला जवळपास 83 करोड रुपयांचा फायदा होतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा