...आणि क्षणार्धात कारचा कोळसा झाला!


SHARES

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेर कारने पेट घेतल्याची घटना काही नवीन नाही. त्याप्रमाणे बुधवारी आणखी एका कारने पेट घेतल्याची घटना अंधेरीत घडली. त्यामुळे हाय-वेवर वाहतूककोंडी देखील झाली होती. या आगीमुळे त्या परिसरात मोठा धूर पसरला होता.  

बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाकझाली. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.हेही वाचा -

बीएमडब्ल्यू कारनं घेतला पेट

..आणि रस्त्यावर उभी कार अचानक पेटली!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा