अनाथ आश्रमाला दान करा, तरच मिळेल जामीन, बारबालांवर पैसे उधळणाऱ्यांना न्यायालयाची अनोखी शिक्षा

आरोपीला जामीन हवा असल्यास प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. या सर्वांची रवानगी आर्थररोड तुरूंगात करण्यात आली आहे. पैसे भरून आरोपींची जामीनावर सुटका करावी. तसंच जामीनाचे पैसे बदलापूरच्या 'सत्कर्म बालक आश्रमा'त दान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अनाथ आश्रमाला दान करा, तरच मिळेल जामीन, बारबालांवर पैसे उधळणाऱ्यांना न्यायालयाची अनोखी शिक्षा
SHARES
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा