डी.एस.विद्यालयातील मुलींनी साकारला कुंभालगड किल्ला

  • डी.एस.विद्यालयातील मुलींनी साकारला कुंभालगड किल्ला
  • डी.एस.विद्यालयातील मुलींनी साकारला कुंभालगड किल्ला
  • डी.एस.विद्यालयातील मुलींनी साकारला कुंभालगड किल्ला
  • डी.एस.विद्यालयातील मुलींनी साकारला कुंभालगड किल्ला
SHARE

सायन - शिव शिक्षण संस्था डी एस विद्यालयातील मुलींनी राजस्थानमधील सर्वात उंच भिंती असणारा कुंभालगड किल्ला साकारलाय. हा किल्ला ३ फूट उंच आणि १५ फूट लांबीचा आहे़. ३ नाेव्हेंबर पर्यंत या किल्ल्याचे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 'सलग २ दिवसांच्या मेहनतीनंतर हा किल्ला या मुलींनी यशस्वीपणे पूर्ण केलाय, असं चित्रपतंग समुहाचे प्रमुख श्रीनिवास आगवणे यांनी सांगितलं.'

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ