चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी

दरवर्षीप्रमाणं यंदाही चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त कालिका मातेची पालखी काढण्यात आली. दादरमधील कालिका मातेच्या पालखीचं महत्व म्हणजे मंदिराच्या वर्धापन दिनादिवशी ही पालखी काढली जाते. तसंच, या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या संस्कृतीचा आकर्षक देखावा सादर करण्यात येतो. यंदा पालखी सोहळ्यात बंगाली संस्कृतीचा देखावा सादर करण्यात आला होता.

  • चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी
  • चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी
  • चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी
  • चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त निघाली कालिका मातेची पालखी
SHARE

दरवर्षीप्रमाणं यंदाही चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त कालिका मातेची पालखी काढण्यात आली. दादरमधील कालिका मातेच्या पालखीचं महत्व म्हणजे मंदिराच्या वर्धापन दिनादिवशी ही पालखी काढली जाते. तसंच, या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या संस्कृतीचा आकर्षक देखावा सादर करण्यात येतो. यंदा पालखी सोहळ्यात बंगाली संस्कृतीचा देखावा सादर करण्यात आला होता. त्याचप्रमाणं, कालिका मातेच्या जयघोषात, तुतारी आणि बंगाली संस्कतीच्या वाद्यांच्या तालावर निघालेल्या या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. 


कालिता मातेची पालखीबंगाली संस्कृतीबंगाली वाद्य

हेही वाचा -

मुंबई इंडियन्सची Historic कामगिरी; ठरली २०० टी-२० खेळणारी पहिली टीम

मुलांधील पब्जीच्या वेडाला पालकच जबाबदार, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या