Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी


सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी
SHARES

मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदार संघाची सोमवारी २५ जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सगळ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.  


सत्ताधारी पक्षात लढत

जवळपास ७० हजार मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ४ पक्ष ही निवडणूक लढवत असले तरी खरी लढत शिवसेना आणि भाजपा या मित्र पक्षातच होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप पुरस्कृत पुरोगामी आघाडी तसंच मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा पाठिंबा मिळवलेले राजू बंडगर हे देखील आपलं भवितव्य आजमावत आहेत. चारही उमेदवारांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून विलास पोतनीस तर भाजपकडून अॅडव्होकेट अमित मेहता निवडणूक लढवत आहेत.हेही वाचा - 

इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच

मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. रविंद्र कुलकर्णीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा