Advertisement

गणेशोत्सव २०१९: स्वामींच्या रुपातला सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा


SHARES

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. मंडपात बाप्पाचं स्वागतं भक्तांनी मोठ्या जल्लोषात केलं. अशा काही मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती आणि बाप्पाचं दर्शन आम्ही 'बाप्पा मुंबईचा' या सिरीजच्या माध्यमातून घडवणार आहोत. तर चला घेऊया दर्शन चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाच्या बाप्पाचं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा