Advertisement

कागदी फुलांपासून साकारले लालबागच्या राजाचे मोझॅक पोर्टेट

कलाकार श्रुतिका घाग आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून लालबागच्या राजाचं हे मनमोहक मोझॅक पोर्टेट तयार केलंय.

SHARES

एका वेगळ्या रुपात लालबागचा राजा भक्तांच्या भेटीला आला आहे. कलाकार श्रुतिका घाग आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून लालबागच्या राजाचं हे मनमोहक मोझॅक पोर्टेट तयार केलंय.

३६,००० कागदी गुलाबाची फुलं वापरून ६ रंग छटांचा वापर करत पोर्ट्रेट साकारण्यात आलं आहे. ८ फूट रुंद आणि ११.५ फूट लांब पोर्ट्रेट साकारण्यात आलंय. हे पोर्टेट साकारण्यासाठी ४० तासाचा कालावधी लागला आहे. पाहा हे मनमोहक मोझॅक पोर्टेट व्हिडिओच्या माध्यमातून...



हेही वाचा

पिंपळेश्वर मित्र मंडळाची कोरोना योद्धांना मानवंदना

Ganeshotsav 2020: टिळकांची आठवण करून देणारा अनोखा देखावा

पुरातन शिवमंदिरात अवतरला घरगुती बाप्पा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा