• प्रतिक्षानगरमध्ये माघी गणेशोत्सवाची धूम
  • प्रतिक्षानगरमध्ये माघी गणेशोत्सवाची धूम
  • प्रतिक्षानगरमध्ये माघी गणेशोत्सवाची धूम
SHARE

प्रतिक्षानगर - माघी गणेशोत्सवाची धूम गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतेय. प्रतिक्षानगर येथील अश्याच काही मंडळांनी 30 जानेवारीला माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचं अगदी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. 5 दिवस असणाऱ्या या उत्सवात भक्त मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या