Advertisement

Raksha Bandhan 2020 : भाऊरायासाठी 'अशा' बनवा घरी इकोफ्रेंडली राख्या

घरच्या घरी इकोफ्रेंडली राख्या कशा बनवायच्या हेच कला दिग्दर्शक सुमित पाटील सांगत आहेत.

Raksha Bandhan 2020 : भाऊरायासाठी 'अशा' बनवा घरी इकोफ्रेंडली राख्या
SHARES

भावा बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan 2020) . रक्षाबंधनासाठी दरवर्षी बाजारातून राख्या विकत घेतल्या जातात. पण भावासाठी स्वत: घरच्या घरी राखी बनवायचा आनंद काही वेगळाच.

घरच्या घरी इकोफ्रेंडली राख्या कशा बनवायच्या हेच कला दिग्दर्शक सुमित पाटील सांगत आहेत. चला तर पाहूयात घरी बनवता येतील अशा काही इकोफ्रेंडली राख्या....

१) न्यूजपेपर राखी

२) रिसायकल राखी

३) कार्टून कॅरेक्टर राखी

४) नारळापासून बनवलेली राखी

५) कपड्यांपासून बनवलेली राखी

वर दिलेल्या राख्या या घरच्या वस्तूंपासूनच बनवण्यात आल्या आहेत. त्या कशा बनायच्या हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा... हा व्हिडिओ पाहून तुम्ही घरीच २ ते ३ तासात घरी राखी बनवू शकता. 



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा