• वडापाव विक्रेत्यांचा धंदा जोरात
  • वडापाव विक्रेत्यांचा धंदा जोरात
  • वडापाव विक्रेत्यांचा धंदा जोरात
SHARE

गोरेगाव - नोटा बदलण्यासाठीच्या घाईत अनेक जण तहान भूक बाजूला ठेवून सकाळपासूनच बँकांसमोर रांग लावतायत. अनेकांना मग वडापाववर ताव मारून भूक भागवावी लागते आहे. त्यामुळे वडापाव विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात चाललाय. गोरेगाव पूर्व स्टेशन रोड, जयप्रकाशनगर या ठिकाणी पाच वेगवेगळ्या बँका आहेत. या ठिकाणी सकाळपासून रांग लागली आहे. या रांगेतल्या भुकेलेल्यांनी वाडापाव खाण्यासाठी जवळच्या साईलीला फास्टफूड दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या