Advertisement

तंदूर मासे, खेकड्याचे कालवण आणि भाकरी, याला म्हणतात फक्कड बेत

फेस्टिव्हलमध्ये मासे, खेकडे, कोळंबी, सुकट आणि त्यासोबत भाकरी... ऐकूनच आलं ना तोंडाला पाणी. मग वर्सोवा सी फूड फेस्टिव्हल २०२० ला भेट द्या.

SHARES

१७, १८ आणि १९ जानेवारीला सी फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. अंधेरीतल्या गणेश मंदिराजवळील वर्सोवा व्हिलेजमध्ये तीन दिवस संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार आहे

कोळी समाजातर्फे या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये मासे, खेकडे, कोळंबी, सुकट आणि त्यासोबत भाकरी, सर्व प्रकारच्या माशांचे आणि खेकड्याचे कालवण, तंदूर, तळलेले पॉपलेट, बांगडा असे बरेच पदार्थ आहेत. यातीलच काही फोटो खास मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी...
हेही वाचा

खेकडा तंदुरी, भरलेले मासे आणि बरंच काही, आलाय 'वर्सोवा सी फूड फेस्टिव्हल २०२०'


संबंधित विषय
Advertisement