आदिवासी साहित्य आणि संस्कृती संमेलन


  • आदिवासी साहित्य आणि संस्कृती संमेलन
  • आदिवासी साहित्य आणि संस्कृती संमेलन
SHARE

दादर - साहित्य अकादमीच्या वतीनं 'आदिवासी साहित्य आणि संस्कृती' हा कार्यक्रम 19 आणि 20 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलाय. दादर येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी बोली, आदिवासी मौखिक परंपरा यावर चर्चासत्र असे कार्यक्रम होतील. कार्यक्रमात साहित्य अकादमीचे सचिव, अध्यक्ष तसंच मराठी आदिवासी साहित्य मंडळाचे प्रमुखही उपस्थित असतील. आदिवासी संस्कृती आणि कला जोपासणारा हा कार्यक्रम आहे. आदिवासी साहित्य संकल्पना नागरिकांमध्ये कायम टिकवावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट असल्याचं विनायक तुमराम यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या