प्रेमाची स्ट्रॉबेरी


  • प्रेमाची स्ट्रॉबेरी
SHARE

जुहू - फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच लाल रसदार स्ट्रॉबेरीने बाजार बहरतो. या महिन्याला प्रेमाचं प्रतिकही मानलं जातं. स्ट्रॉबेरीचे विविध व्यंजन आता खाद्यपदार्थांच्या मेन्यूतही आढळून येतात. स्ट्रॉबेरी विथ क्रिम सर्वात लोकप्रिय आहे. पण आता स्ट्रॉबेरी हॉट चॉकलेटलाही पसंती मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वादीष्ट खाद्यपदार्थ आणि मिष्टान्नासाठी ग्रँड मामा कॅफेची एक विशेष ओळख आहे.

व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने इथे स्ट्रॉबेरी चीजकेक प्रतिनग 150 रुपयाला मिळेल तर 175 रुपयांमध्ये स्ट्रॉबेरीसह हॉटचॉकलेटही खाऊ शकता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या